सफरचंद, गाजर आणि बीट एकत्र करून तयार करण्यात आलेले ड्रिंक आरोग्यासाठी खूप फायदेशरी ठरते. यामध्ये असलेले न्यूट्रियंट्स विविध प्रकारच्या आजरांपासून आपले रक्षण करण्यास मदत करतात. हे रिकाम्यापोटी घेणे जास्त फायदेशीर ठरते. एम पी बिर्ला हॉस्पिटल अँड कँसर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डायटिशियन प्रिया गुप्ता या ड्रिंकचे 10 खास फायदे आपल्याला सांगत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हे ड्रिंक्स घेण्याचे 10 आरोग्यदायी फायदे...