आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅक : महिनाभर अगोदरच बॉडी देते धोक्याचे 10 संकेत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्ट अटॅक अनेक वेळा जीवघेणा ठरु शकते. एम. पी. मेडिकल सायंस यूनिव्हर्सिटीचे व्हाइस चांसलर डॉ. आर. एस. शर्मा सांगतात की, हार्ट अटॅ येण्याच्या काही दिवस अगदोर याचे संकेत दिसतात. जर काही गोष्टींकडे योग्य लक्ष दिले तर हार्ट अटॅक टाळता येऊ शकते. हे करु नका इग्नोर...

डॉ. शर्मा सांगतात की, अनेक वेळा हार्ट प्रॉब्लमचे संकेत आपण गॅस किंवा मसल्स पेन समजून इग्नोर करतो. परंतु हे संकेत सतत दिसत असतील तर तात्काळ हार्ट स्पेशलिस्टला भेटून तपासणी करुन घ्या. चला तर मग जाणुन घेऊया कोणते आहेत हे संकेत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हार्ट अटॅकच्या काही संकेतांविषयी सविस्तर...
बातम्या आणखी आहेत...