आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची पत्नी प्रेग्नेंट होऊ शकत नसल्यास यामागे असू शकतात ही 10 करणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ह्युमन रिप्रॉडक्शन'मध्ये पब्लिश झालेल्या एका लेटेस्ट स्टडीनुसार अनेक कपल्सला इच्छा असूनही अपत्य प्राप्ती होत नाही. फर्टिलिटी एक्स्पर्ट आणि इंडियन फर्टिलिटी सोसायटीचे हेड डॉ. रणधीर सिंह यांच्यानुसार यासाठी केवळ महिलांना  जबाबदार धरले जाऊ शकत नाहीत. पुरुषही यासाठी तेवढेच जबाबदार आहेत.

शक्य आहे उपचार
डॉ. रणधीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश समस्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात यावर प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यास यातून मार्ग निघू शकतो. यासाठी आजाराचे निदान होणे आवश्यक आहे. त्यानंतरच ट्रीटमेंट होऊ शकते. डॉ. रणधीर सांगत आहेत, महिला आणि पुरुष दोषांशीही संबंधित असे 10 कारण, जे प्रेग्नेंसीमध्ये बाधक ठरतात.
बातम्या आणखी आहेत...