मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात. उत्तराखंड आयुर्वेद विश्वविद्यालय, हरिव्दारचे एचओडी डॉ. अवधेश मिश्र सांगतात की, रात्रभर भिजवून ठेवलेले मेथी दाणे खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. जाणुन घ्या कसे भिजवावे मेथी दाणे...
रात्री एखाद्या भांड्यामध्ये अर्धा लहान चमचा मेथी दाणे घेऊन अर्धा कप पाण्यात भिजवा. सकाळी हे पाणी प्या आणि भिजवलेले मेथी दाणे चावून-चावून खा...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मेथी दाणा खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...