आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळदीमध्ये मोहरीचे तेल मिसळून खाल्ल्यास होतील हे 12 Amazing फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक थंडीच्या दिवसात जेवणासोबत हळद आणि तेल मिसळून खातात. याने जेवणाची चव वाढते. कँसर, डायबिटीज, हार्ट अटॅक सारख्या आजारांचा धोका टळतो. आयुर्वेदानुसार हळदीमध्ये मोहरी तेल मिसळून खाल्ल्याने जास्त फायदा मिळू शकतो. गव्हर्मेंट आयुर्वेद हॉस्पिटल, जोधपुरचे सीनियर कंसल्टेंट डॉ. राजेंद्र कुमावर सांगत आहेत हळद आणि मोहरी मिसळून खाल्ल्याने मिळणारे फायदे. कसा होईल फायदा...

हळदी आणि मोहरी तेल दोन्हीही आरोग्याच्या दृष्टींने चांगले मानले जातात. याच्या मिश्रणामध्ये या दोन्हींचे फायदे मिळू शकतात. याव्यतिरिक्त हळदीमध्ये तेल मिसळल्याने यामध्ये अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण दुप्पट वाढते. यामुळे हे खाणे जास्त फायदेशीर मानले जाते. हे मिश्रण बनवण्यासाठी एक चमचा कोमट मोहरीच्या तेलामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि चिमुटभर मिठ मिसळा. हे जेवणासोबत लोणचाप्रमाणे खावे. चव वाढवण्यासाठी भाजलेली हळद वापरता येऊ शकते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हळदी आणि मोहरी तेल खाण्याचे फायदे...
बातम्या आणखी आहेत...