आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर अव्हॉइड करा या 10 गोष्टी, नाही तर जाणून घ्या काय होईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रीशियनच्या रिसर्चनुसार लग्नानंतर फास्ट फूड जास्त खाल्ल्याने वजन लवकर वाढू शकते. केवळ फास्ट फूडच नाही तर असे विविध पदार्थ आहेत, जे खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज चंदिगढच्या चीफ डायटिशियन मधू अरोरा वजन वाढवणाऱ्या अशाच 10 पदार्थांची माहिती देत आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, लग्नानंतर कोणते फूड अव्हॉइड करावेत...
बातम्या आणखी आहेत...