आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या कमतरतेमुळे होते डोकेदुखी, हे आहेत डिहायड्रेशनचे 12 संकेत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिहायड्रेशन ही उन्हाळ्यातील सामान्य समस्या आहे. ही समस्या आरोग्यास हानिकारक ठरु शकते. डोकेदुखी, थकवा, बध्दकोष्ठता अशा लहान-लहान समस्या अनेक वेळा होतात. यावरुन समजून घ्यावे की, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत आहे. योग्य वेळीच जर या संकेतांवर लक्ष दिले तर सहज ही समस्या दूर केली जाऊ शकते. आज आपण याच्या डिहायड्रेशनच्या काही संकेंताविषयी जाणुन घेऊ.

(सोर्स - मायो क्लीनिक, यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, इंस्टीट्यूट ऑफ मेडिसन)
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या डिहायड्रेशनचे असेच काही संकेत...