आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UNUSUAL USES: फक्त पिण्यासाठी नव्हे तर इतर कामांमध्येही कामी येतो व्होडका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्होडका लहान, मोठ्या दोन्ही वयोगटाच्या लोकांसाठी आवडत्या अल्कोहलिक पेयामधिल एक मद्याचा प्रकार आहे. यातील विविध गुणांमुळे आणि इतर मद्यासोबत व्होडका मिसळून तयार करण्यात येणारे कॉकटेल लोकप्रिय ड्रिंक आहे. काही ठिकाणी औषधी स्वरुपात व्होडका उपयोगात आणला जातो. व्होडकाचा वाईट प्रभाव इतर मद्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. जर तुम्ही व्होडका फक्त एक अल्कोहलिक ड्रिंक आहे असे समजत असाल तर आज आम्ही तुम्हाला यामधील काही असे गुण सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा हा गैरसमज दूर होईल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या व्होडक्याचे काही खास उपयोग...