आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या प्रायव्हेट पार्टशी संबंधित आहे हा आजार, वाचा 6 कारण आणि सुरक्षेच्या 7 Tips

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युरिनरी ब्लॅडरमध्ये बॅक्टेरिया जमा झाल्यामुळे हे इन्फेक्शन निर्माण होते. दीर्घकाळ ब्लॅडरमध्ये हे इन्फेक्शन राहिल्यास युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) चा प्रॉब्लेम निर्माण होतो. यामुळे प्रायव्हेट पार्टमध्ये इरिटेशन, वारंवार लघवी लागणे किंवा युरीनवर नियंत्रण न राहणे यासारख्या समस्या होऊ लागतात. हा प्रॉब्लेम वाढत गेल्यास एखादा गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. यामुळे योग्य वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त 
मेदांता द मेडिसिटी हॉस्पिटल गुडगाव येथील इन्फेक्शियस डिसीज एक्सपर्ट डॉ. नेहा गुप्ता यांच्यानुसार हा प्रॉब्लेम पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त होण्याची शक्यता राहते. आमच्या Did You Know सिरीजमध्ये डॉ. गुप्ता सांगत आहेत  यूरिनरी ट्रैक्ट इन्फेक्शन (UTI) चे कारण आणि त्यापासून रक्षण करणाऱ्या काही खास टिप्स.
बातम्या आणखी आहेत...