आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, सुंदर दिसण्‍यासाठी तुळशीचा कसा कराल उपायोग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळस त्वचेसाठी फायद्याची आणि गुणकारी असते. तुळसीमधील औषधीगुणामुळे चेह-यावरील काळे डाग, तारूण्‍य पिटीका कमी होण्‍याबरोबरच चेह-यावरील सुरकुत्‍या नाहीस्‍या होतात. नियमितपणे चेह-यावर‍ तुळशीचा लेप लावलातर रंग उजळतो. तुळशीचा फेस पॅक तयार करण्‍यासाठी 30-40 तुळशीचे पाने उन्‍हात वाळू द्या
तुळस व दह्याचा फेस पॅक
फेस पॅक तयार करण्‍यासाठी 2 चमचे दही आणि एक चमचा तुळशीचे पावडर एकत्र करा. नंतर हे मिश्रण चेह-यावर लावा. 10 ते 15 मिनीटानंतर हे मिश्रण वाळल्‍यानंतर पाण्‍याने चेहरा स्‍वच्‍छ करा.
पुढील स्‍लाईडवर वाचा आणखी टिप्‍स...