आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भावती महिलांनी कमी करावा मेकअप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांना मेकअप करून बाहेर जायला मनापासून आवडते. परंतू अति मेक करण्याचे काही दुष्यपरिणाम देखील समोर आले आहेत. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, गर्भवती स्त्रीयांनी बाहेर जाताना जास्त मेकअप करणे हे बाळासाठी हानिकारक ठरू शकते.
अभ्यासू व्यक्तींच्या मते, सैंदर्य उत्पादनांमध्ये खुप जास्त प्रमाणात केमिकल्सचा वापर करण्यात येतो. या केमिकल्सचा विपरित परिणाम हा तुमच्या गर्भातील बाळावर होत असतो. तुम्ही जर परफ्युम, डिओ बाहेर जातांना मारत असाल तर ते मारणे बंद करा.