आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटदुखीमध्ये रामबाण उपाय आहे हिंग, अशाप्रकारे करा USE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगाचा उपयोग प्राचीन काळापासून मसाल्याच्या स्वरुपात केला जात आहे. डाळ असो किंवा भाजी सामान्य जेवणात हिंगाची पूड स्वयंपाकाची चव आणखीनच वाढवते. हिंग केवळ स्वयंपाकात कामी येणारा मसाला नसून, हा एक औषधी पदार्थ आहे. पेरुला फोइटिडाया वनस्पतीच्या मुळाचा रस वळवून हिंग तयार केला जातो. हे झाड २ ते ४ फुट उचं असते.
ही झाडे विशेषतः इराण, अफगाणिस्तान, तुर्कीस्तान, बलुचिस्तान, काबुल आणि खुरासानच्या डोंगराळ भागात आढळतात. या देशांमधून हिंग पंजाब आणि मुंबईमध्ये आयात केला जातो. महर्षी चरक यांच्यानुसार हिंग दम्याच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे. कफाचा नाश, पोटाच्या समस्या, अर्धांगवायूमध्ये हिंग लाभदायक आहे.

1- हिंगाचा एक छोटासा तुकडा खाऊन त्यावर पाणी प्यायल्यास पोटदुखीमध्ये लवकर आराम मिळेल.

पुढे जाणून घ्या, हिंगाचे इतर काही रामबाण उपाय आणि फायदे....