आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळीची सालही आहे खूप USEFUL, जाणून घेतल्यानंतर फेकणार नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक केळ दररोज खाऊन कोणताही व्यक्ती आयुष्भर निरोगी राहू शकतो. केळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, प्रोटीन आणि पोषक तत्व आढळून येतात. संशोधनानुसार केळीच्या सेवनाने तुम्ही विविध आजारांपासून दूर राहू शकता. तुम्हाला हे माहिती आहे का? फक्त केळच नाही तर केळाची सालही आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. तुम्ही केळ खाऊन साल फेकून देत असाल तर असे करू नका. आज आम्ही तुम्हाला केळीच्या सालीचे काही खास उपाय सांगत आहोत.

- हलक्या हाताने केळीच्या सालीने चेहर्‍यावर पाच मिनिटांपर्यंत मालिश केल्यास पिंपल्स नष्ट होण्यास मदत होते. या सालीची पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावल्यास चेहरा उजळतो.

- केळीच्या सालीने दात घासल्यास दात चमकतात.