आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही Common भाज्या, या आजारांमध्ये करतात अचूक औषधीचे काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाज्यात विविध प्रकारचे व्हिटामिन आणि पोषक तत्त्वे असतात. यामुळे डॉक्टरसुद्धा निरोगी शरीरासाठी भाज्या खाण्याचा सल्ला देतात. आरोग्यविषयक समस्येनुसार भाज्याचा आहार घेतला पाहिजे, असे जाणकार म्हणतात. यामुळे भाज्यांचा जास्तीत जास्त फायदा मिळतो.
आज आम्ही तुम्हाला काही रोजच्या वापरातील भाज्यांमधील औषधी गुणांची ची माहिती देत आहोत.

भोपळा
- भोपळ्यामध्ये कार्बोहायड्रेट आढळून येते, यामुळे ही भाजी सहजतेने पचते. यामध्ये वसाची मात्रा कमी असते. भोपळ्याची भाजी खाल्ल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो असे मानले जाते.

- घोळाणा फुटत असल्यास भोपळा उकळून त्याची भाजी खाल्ल्यास आराम मिळेल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर भाज्यांची माहिती...