आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात थोडेसे जिरे खाण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या 15 Big Benefits

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळा आला की, घबराहट होणे, चक्कर येणे , भूख न लागणे, जुलाब लागणे इत्यादी समस्या उद्भवणे ही सामान्य गोष्ट आहे. अशा प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी घरगुती उपाय वापरून आराम मिळवणे शक्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जि-याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच यामुळे अनेक हेल्थ प्रॉब्लम्समध्ये आराम मिळतो. आज आम्ही तुम्हाला जि-यामध्ये लपलेल्या अशाच काही आरोग्यवर्धक गुणांबद्दल सांगणार आहोत.
1. उन्हाचा त्रास जास्त जाणवत असल्यास दोन कप पाण्यात अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडिशोप व अर्धा चमचा जिरे टाकून उकळून घ्यावे. हे पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये मिश्री मिक्स करून प्यायल्याने उन्हापासून आराम मिळतो.

2. उन्हामुळे जुलाबाचा त्रास जाणवत असल्यास जिरे व साखर दोन्ही सम प्रमाणात घेऊन एकत्र करून बारीक करून पावडर बनऊन घ्यावी व एक ते दोन छोटे चमचे थंड पाण्यात टाकून प्यावे. यामुळे जुलाब थांबण्यास मदत होईल.

3. जि-याचे पाणी दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात प्यायले जाते. तेथील लोकांनुसार अशा प्रकारच्या पाण्याचे सेवन केल्याने वातावरणातील बदलामुळे होणारे आजार उद्भवत नाहीत. तसेच पोटाचे आरोग्यदेखील ठणठणीत राहण्यास मदत होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा जि-याच्या सेवनाचे इतर खास फायदे...