आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हिवाळ्यात गुळाचे सेवन केल्याने दूर होतील विविध आजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोक गुळाचे सेवन हिवाळ्यात जास्त प्रमाणात करतात. कारण थंडीच्या दिवसात शरीराला गरमीची आवश्यकता असते, त्यावेळेस गुळ ही गरज पूर्ण करतो. गूळ उष्ण असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे...