आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे सर्वात Easy डाएट प्लॅन, 1 आठड्यात 3 किलो वजन होईल कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हाला झटपट वजन कमी करण्याची इच्छा असेल तर वेट लॉस व्यायामासोबतच एक उत्तम डाएट प्लॅन असणेसुद्धा आवश्यक आहे. पंरतु अनेकवेळा कठीण डाएट प्लॅनमुळे लोकांचे वजन कमी करण्याचे प्रयत्न कमजोर पडतात. या समस्येपासून मुक्ती मिळण्यासाठी आम्ही हेल्थ एक्स्पर्ट रुपाली तिवारी यांनी सांगितलेला Easy डाएट प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या डाएट प्लॅनचा वापर करून तुम्ही एक आठवड्यात 3 किलो वजन कमी करू शकता.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...