आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभरात कमी करा 3 किलो वजन, ट्राय करा हा साइंटिफिक डायट प्लान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकाच्या जनरल मोटर्स कंपनी व्दारे आपल्या इम्प्लॉइजसाठी एक खास डायट प्लान बनवला आहे. 7 दिवसांच्या या प्लानला वेट मेंटेन करणारा जगातील सर्वात साइंटिफिक आणि प्रभावी डायट प्लान मानले जाते. जर तुम्हालाही साइंटिफिक पध्दतीने लवकरात लवकर वजन कमी करायचे असेल तर हा 7 दिवसांचा GM(जनरल मोटर्स) डायट प्लान ट्राय करु शकता. GM चा डायट प्लान वेस्टर्न कंट्रीजनुसार तयार केला आहे. भारताच्या रेफरेंसमध्ये हा प्लान कसा असावा, याविषयी सांगत आहेत फूड अँड न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेद.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आठवडाभराच्या डायट प्लानविषयी सविस्तर माहिती...