आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करण्यासाठी फक्त एकदा ट्राय करा हे पाणी, विसरून जाल इतर सर्व उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वयंपकातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी टाकण्यात येणारे काळे मीठ आरोग्यासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे. सांची बौद्ध युनिव्हर्सिटीचे आयुर्वेद एक्स्पर्ट डॉ. अखिलेश सिंह यांच्यानुसार काळ्या मिठाच्या पाण्यात असलेले मिनरल्स आरोग्याशी संबधित विविध समस्या दूर करतात. 

कसे तयार करावे पाणी?
एक ग्लास गरम पाण्यामध्ये काळे मीठ टाकून हे मीठ पूर्णपणे विरघघळू द्या. दररोज सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी प्यावे.

पुढील स्लाईड्सवर वाचा, हे पाणी पिण्याचे खास फायदे...
बातम्या आणखी आहेत...