आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीमध्ये काही दिवस अवश्य खावे अक्रोड, होतील हे आश्चर्यकारक फायदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळा सुरू झाला की, प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रकृतीकडे प्राधान्याने लक्ष देण्यास सुरुवात करतो. कारण हिवाळा ऋतु शरीर स्वास्थ्यासाठी उत्तम असल्याने याकाळात व्यायामाला देखील अधिक महत्त्व दिले जाते. त्याचबरोबर पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास वर्षभर व्यक्ती निरोगी राहतो असेही मानले जाते. अक्रोड हे एक असे ड्रायफ्रूट आहे, ज्याचे हिवाळ्यात सेवन केल्यास आश्चर्यकारक फायदे होतात...