आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Accumulation In The Lungs, Hydrothorax Disease

रोज संध्‍याकाळी येणारा ताप आणि घाम आजाराचे लक्षण, जाणून घ्‍या उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुफ्फुसात पाणी जमा झाल्‍यानंतर श्वास घ्‍यायला त्रास होतो. वैद्यकीय भाषेत याला 'प्‍ल्‍यूरल इफ्यूजन' किंवा हायड्रोथोरॅक्‍स म्‍हणतात. पाण्‍या ऐवजी रक्‍त जमा होत असेल तर त्‍याला होमोथोरॅक्‍स म्‍हणतात. लिम्‍पज्ज नावाचा पदार्थ फुफ्फुसात जमा झाला तर या आजाराला काइलोथोरॅक्‍स म्‍हणतात. कधी-कधी पोटातील छिद्रामुळे फुफ्फुसात पाणी जाते. निरोगी आणि धडधाकट व्‍यक्तिच्‍या छातीमध्‍ये या पाण्‍याचा फारसा परिणाम होत नाही. यामुळे प्ल्युरल स्‍पेसमध्‍ये पाणी जमा होत नाही.
मानसाच्‍या छातीमध्‍ये 20 टक्के थर असे असतात जे फुफ्फुसापर्यंत येणारे पाणी शोषून घेतात. यामुळे निरोगी मानसाच्‍या छातीमध्‍ये पाणी साचत नाही. मात्र शरीराची काळजी न घेणा-या व्‍यक्तिच्‍या शरीरातील थर काम करत नाहीत. नेहमी छातीमध्‍ये पाणी जमा होत असेल तर टीबी होण्‍याची लक्षण आहेत असे समजावे. वारंवार छातीमध्‍ये पाणी साचत असेल तर फुफ्फुसात पीवळे पाणी जमा व्‍हायला लागते.
पुढील स्‍लाईडवर वाचा आजाराची लक्षणे -