आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या, हिवाळ्यात केव्हा, किती व कसे प्यायला हवे पाणी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरासाठी पाणी हे अमृतासमान आहे; मात्र पाणी केव्हा प्यायला हवे आणि केव्हा पिऊ नये याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. सर्वच जण पाणी पितात; पण पाण्याचा व्यवस्थित वापर अजूनही बहुतांश जणांना माहीत नाही.

निसर्गाने ऋतुमानानुसार शरीराची रचना केली असून, त्या-त्या ऋतूनुसार पोषण आहाराची शरीराला गरज असते; परंतु सद्य:स्थितीत बदलत्या जीवनशैलीमुळे शरीराची रचनाही बदलू लागली आहे. त्यामुळे रोज नवनवीन आजार समोर येत असल्याने आयुर्वेदानुसार दैनंदिन दिनचर्या ठेवणे क्रमप्राप्त झाले आहे; परंतु वेळेअभावी तिचा अंमल होत नसल्याने नागरिक अनेक व्याधींनी त्रस्त आहेत. तसेच पाण्याबाबतही नागरिकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. वास्तविक पाहता पाणी हा जीवनाचा आधार आहे.

गैरसमज दूर करा
शरद ऋतूत अर्थात हिवाळय़ात पाण्याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास स्वास्थ्य चांगले राहते. तसेच पाण्याबाबत असलेले गैरसमज दूर करून पाण्याचा वापर अमृतासारखा केला पाहिजे. सुरेश भट, अभ्यासक

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हिवाळ्यात केव्हा व कसे प्यायला हवे पाणी?