आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Works For Winter Season That Gives Good Health

स्त्री असो किंवा पुरुष : थंडीच्या दिवसांत अवश्य करावीत ही सात कामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वस्थ शरीरात स्वस्थ मनाचा वास असतो. जर शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ असतील तर सकारात्मक उर्जा कायम राहते आणि कामामध्ये यश मिळते. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे या ऋतूला आरोग्यासाठी वरदान मानले जाते. थंडीपासून संरक्षणासाठी आपण उबदार कपडे तर वापरतोच त्याचबरोबर या काळात काही इतर गोष्टींकडेही लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे शरीर स्वस्थ आणि निरोगी राहते. येथे अशी सात कामे सांगण्यात येत आहेत, जी विशेषतः थंडीमध्ये अवश्य करावीत. ही कामे प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. आजही अनेक लोक या प्रथांचे पालन करतात.

हा काळ आरोग्यासाठी आहे खास....
हिंदू पंचांगानुसार 12 महिन्यांना सहा ऋतुंमध्ये विभाजित करण्यात आले आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. यामधील हेमंत आणि शिशिर ऋतू आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. 15 जानेवारीपासून शिशिर ऋतूला सुरुवात होईल. सध्या हेमंत ऋतू चालू असून हा थंडीचा काळ आहे.

पुढे जाणून घ्या, थंडीच्या दिवसांमध्ये कोणकोणती सात कामे केली जाऊ शकतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत....