आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 गोष्टी करू नयेत, यामुळे कमी होत जाते आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रामध्ये आयुष्य कमी करणाऱ्या काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. येथे जाणून घ्या कोणत्या आठ गोष्टींपासून आपण दूर राहणे आवश्यक आहे. या गोष्टींपासून दूर राहिल्या दीर्घकाळापर्यंत आपण स्वस्थ राहू शकतो.

चिंता किंवा मानसिक ताण
जे नेहमी चिंताग्रस्त राहतात त्यांचे शरीर कमी वयातच वृद्धावस्थेशी संबंधित आजारांच्या विळख्यात अडकतात. जास्त चिंता केल्यामुळे केस पांढरे होतात, चेहऱ्यावरचे तेज निघून जाते आणि शरीर कमजोर होऊ लागते. यामुळे जास्त चिंता करू नये.

अनामिक भीती
काही लोकांमध्ये असुराक्षतेची भावना सर्वात जास्त असते. अनामिक भीती सारखी सतावते आणि यामुळे झोप लागत नाही. भीतीमुळे कोणतेही काम व्यवस्थित करू शकत नाहीत. स्वतःला नेहमी सुरक्षित ठेवण्याच्या विचारात राहतात. झोपेची कमतरता आणि भीती यामुळे आरोग्य कमजोर होते. अशीच परिस्थिती बरेच दिवस राहील तर यामुळे आयुष्य कमी होऊ शकते.

पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या सहा गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे...