आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 राशींसाठी काहीसा असा राहील ऑगस्ट महिन्यातील शेवटचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
31 तारखेला 2 अशुभ आणि 1 शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. राक्षस आणि ग्रहण योग जुळून येत असल्यामुळे काही लोक चिंताग्रस्त राहतील. तणाव, भीती आणि व्यर्थ धावपळीमध्ये काहींचा दिवस व्यतीत होईल. या व्यतिरिक्त मघा नक्षत्र असल्यामुळे चर नावाचा शुभ योगही जुळून येईल. याच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना फायदा होईल. अशाप्रकारे महिन्यातील शेवटचा दिवस काहींसाठी चांगला तर काहींसाठी त्रासदायक ठरू शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील महिन्यातील शेवटचा दिवस....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...