आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढलेले वजन लवकर कमी करण्यासाठी हिवाळ्यात करा या 8 पदार्थांचे सेवन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लठ्ठपणा वर्तमानातील सर्वात जलद वाढणाऱ्या आजारांमधील एक आजार आहे. लाठ्ठ्पणामुळे त्रास असलेले लोक, या आजारापासून दूर राहण्यासाठी विविध उपाय करत असतात. कोणी व्यायाम करतो तर कोणी डायटिंग परंतु लठ्ठपणा कमी होत नाही. तुम्हालाही हा त्रास असेल तर पुढे दिलेल्या पदार्थांचे हिवाळ्यात सेवन केल्यास लठ्ठपणा नियंत्रणात राहील..

डार्क चॉकलेट - तज्ज्ञांच्या मते डार्क चॉकलेटचे एक किंवा दोनवेळा सेवन केले पाहिजे. यामुळे क्रेव्हिंग नियंत्रणात राहते. तज्ज्ञांच्या मते मिल्क चॉकलेटच्या तुलनेत डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास अधिक फायदा मिळतो.

इतर काही खास टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)