आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला वारंवार बाथरुमला जावे लागते का? असू शकतात 10 कारण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वातावरणात गारवा वाढल्यामुळे किंवा लिक्विड वाढल्यावर वारंवार यूरिन येते. परंतु दिर्घकाळ तुम्हाला ही समस्या होत असेल तर यावर दुर्लक्ष करु नका. हे एखाद्या सीरियस आजाराचे कारण असू शकते. का येते वारंवार यूरिन?

बॉम्बे हॉस्पिटलचे सीनियर यूरोलॉजिस्ट डॉ. विवेक झा सांगतात की, ब्लॅडर लहान असणे किंवा पेल्विक मसल्स कमजोर असल्यामुळे वारंवार यूरिन येण्याची शक्यता असते. एक्सरसाइजच्या मदतीने ही समस्या कंट्रोल केली जाऊ शकते. डॉ. झा सांगत आहेत अशाच काही कॉमन कारणांविषयी, जे वारंवार यूरिन येण्याच्या समस्येला जबाबदार असतात...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वारंवार यूरिन येण्याच्या कारणांविषयी सविस्तर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...