आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • What Is Mother Milk Bank; Important Things To Know Before Milk Donation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काय आहे \'मदर मिल्क बॅँक\', दूध दान करण्याआधी जाणून घ्या या 4 गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)

बाळाच्या जन्मानंतर अर्धा तासाच्या आत आईचे घट्ट दूध पाजणे गरजेचे आहे. परंतु भारतामध्ये काही कारणांमुळे 95 टक्के नवजात बाळांना दूध पाजले जात नाही. याच कारणामुळे भारतामध्ये प्रत्येक दुसरे मुल हे कुपोषित जन्माला येते. या गोष्टीचे गांभिर्य लक्षात घेत 8 वर्षांपूर्वी राजस्थानमधील उदयपुरमध्ये दिव्य मदर मिल्क बॅँकेची स्थापना करण्यात आली. ही बॅँक निर्माण करण्यामागचा उद्देश हाच होता की. नवजात (0-1 साल) बालके कुपोषित होण्यापासून रोखणे आणि दूधाच्या अभावामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण कमी करणे.

काय आहे मदर मिल्क बॅँक

ही एक नॉन-प्रॉफिट बॅँक आहे. येथे नवजात बालकांसाठी आईचे दूध सुरक्षित स्टोअर केले जाते. येथे साठवण्यात आलेले दूध त्या बालकांना पाजण्यात येते ज्या बालकांची आई काही कारणामुळे बाळाला दूध पाजू शकत नाही.

या केंद्रामध्ये दोन प्रकारच्या महिला दूध दान करतात. एक स्वेच्छेने आणि दुस-या ज्या महिला आपल्या मुलांना दूध पाजू शकत नाही. ज्या माताचे बाळ दूध पित नसतील आणि त्याचे दूध नाही काढले तर त्या बालकाची आई रोगी असण्याची आशंका वाढते. त्यामुळे अशा मातांना दूध दान करणे हा उत्तम पर्याय आहे. या प्रकाचा उपक्रम जगभरात ब्राझील, यूरोप, लेटिन अमेरिका स्पेन, पुर्तगाल, नॉर्थ अमेरिका, भारत आणि द.अफ्रीका या देशांमध्ये चालवण्यात येतो.

मदर मिल्क बॅँकेत दूध दान करण्यासाठी या गोष्टींचा अवलंब करण्यात येतो.
1- दूध दान करण्यासाठी आलेल्या मातेची पहिले एचआईवी/एचबीएसएजी/डब्लूबीआरएलची टेस्ट करण्यात येते. रिपोर्ट मिळानंतर महिलेची लिखित अनुमति घेण्यात येते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर पद्धतींबद्दल