आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकर किंवा प्रेयसीसोबतच सेक्सचा का मिळतो पूर्ण आनंद? केला आहे विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हटले जाते की, प्रेमाला जात, धर्म आणि वयाचे कोणतेही बंधन नसते. जर मग प्रेम एवढे प्रभावी असेल तर प्रेमीसोबत प्रणयसुद्धा जास्त प्रभावी राहतो का? वास्तवामध्ये प्रणयाचा संबंध शरीर आणि मन दोन्ही गोष्टींशी आहे. याच कारणामुळे प्रेमासोबत प्रणय जास्त लाभदायक आणि आनंददायक ठरतो. या संदर्भात इतरांचे विविध मत आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला प्रेमीसोबत प्रणयाचा जास्त आनंद का मिळतो या विषयी सांगत आहोत. विविध रिसर्चमध्येही प्रेमीसोबत सेक्स जास्त आनंददायक राहतो हे सिद्ध झाले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, प्रियकर किंवा प्रेयसीसोबतच सेक्सचा जास्त आनंद का मिळतो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...