आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉफीमध्ये बटर टाकून प्यायल्याने होतील हे आश्चर्यकारक फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉफीमध्ये ताजे बटर मिसळणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही सकाळी नाष्टा करत नसाल तर तुम्ही कॉफीमध्ये बटर मिसळू शकता. यामुळे तुमची कॉफी फक्त स्वादिष्ट होणार नाही तर क्रिमी आणि टेस्टी ड्रिंग बनेल. आज आपण पाहुया कॉफीमध्ये बटर मिळवुन प्यायल्याने कोणते फायदे होतात.
1. एनर्जी वाढते
जेव्हा तुम्ही कॉफीमध्ये बटर मिसळता तेव्हा यामध्ये कॅटोन्स उत्पन्न होते ज्यामुळे एनर्जी मिळते. जेव्हा शरीर कार्बोहायड्रेट ऐवजी फॅटने एनर्जी निर्माण करते, तेव्हा हे कॅटोन्स निर्माण होतात. हे एनर्जीसाठी जास्त फायदेशीर आहे.

पुढील स्लाईडवर वाचा... बटर टाकुन कॉफी सेवन करण्याचे आश्चर्यकारक फायदे...