आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आता हिवाळ्यातही राहा फिट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने व्यायामाच्या वेळापत्रकावर परिणाम होत असतो. आऊटडोअर व्यायाम होत नसेल तर कमीत कमी दुसरे पर्याय अवलंबले पाहिजेत. हिवाळ्यामध्ये आऊटडोअर व्यायाम किंवा जिममधून जास्तीत जास्त लोक अंग काढून घेतात. मात्र, फिटनेस रुटीन नियमित राखणे तेवढे कठीणही नाही.