आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हिवाळ्यात अशा पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळा आरोग्यदायी असतो, असे म्हणतात. मात्र, इतर ऋतूंच्या तुलनेत आरोग्याशी संबंधित सर्वाधिक समस्या हिवाळ्यातच निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.