आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्‍णतेपासून बचाव करायचा आहे, मग या दहा गोष्‍टी करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्‍हाळ्यात उष्‍णतेचा शरीरावर परिणाम होतो. उष्‍णतेपासून आराम मिळवण्‍यासाठी काही लोक शितपेय घेतात. मात्र शितपेयामुळे शरीरावर दुष्‍परीणाम होतो. निसर्गामध्‍ये विविध्‍ा वनस्‍पती अशा आहेत, ज्‍यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्‍ती वाढते. या वनस्‍पतीचा योग्‍य वापर केल्‍यानंतर आजारापासून मुक्‍तता मिळू शकते.
बेलाचे फळ-
बेलाच्‍या फळापासून तयार केलेले शरबत शरीरासाठी गुणकारी असते. पचनासंदर्भातील अडचणी दूर होतात. डोळ्यांची जळजळ आणि डोळ्यासंबधीत आजार कमी होतात. उन्‍हाळ्यात बेलाच्‍या फळाचे सेवन केल्‍याने उन्‍हाची दाहकता कमी होते. उन्‍हापासून संरक्षन करण्‍यासाठी आयुर्वेदिक उपचारांची माहिती देत आहेत डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद). डॉ.आचार्य यांनी भारतातील विविध आदिवासी पाताळकोट (मध्यप्रदेश), डांग (गुजरात) आणि अरावली (राजस्थान) भागांमधून आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित केले आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा याविषयी अधिक माहिती...