आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पुरुषांच्या या समस्येची ही आहेत प्रमुख आठ कारणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक माणसाच्या काही विशिष्ट सवयी असतात, ज्यामध्ये काही चांगल्या तर काही वाईट असतात. जसे की, काही जणांना झोपेत बोलण्याची किंवा चालण्याची सवय असते. ठीक त्याचप्रमाणे स्वप्नदोष असलेल्या व्यक्तीचे मनावरील नियंत्रण कमी होऊ लागते. स्वप्नदोष निर्माण होण्याच्या मागे अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे खाण्यापिण्यातील अनियमितता.

शेजारील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या स्वप्नदोष निर्माण होण्यामागची कारणे...