आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळीचे असेही फायदे; जाणून घ्या, सौंदर्य वाढवण्यापासून मधूमेहाच्या आजारापर्यंतचे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - केळी या फळाबद्दल तुम्ही जेवढे जाणून घ्याल तेवढे कमीच आहे. कारण जवळपास 10,000 वर्षांपासून केळी हा मानवी जिवनाचा अविभाज्य घटक आहे. जगातील अनेक देशांमध्ये केळीची शेती केली जाते. अनेक लोक केवळ याला एक शक्ती देणारे फळ म्हणूनच खातात. मात्र या फळाच्या इतर फायद्यांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. केळी हे औषधी फळ आहे. अनेक आजारांसाठी केळीचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला केळीच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत.
- केळीमध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्त वाढण्यासोबतच शरीराला बळ मिळते.

​- केळीमध्ये मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात असते. यामुळे कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांसाठी केळी उपयुक्त आहे. तसेच शरीरातील नसांमध्ये यामुळे रक्त गोठत नाही.
- लहान मुलांसाठी केळी हे एक उत्तम आणि पौष्टीक फळ आहे. अतिसाराच्या आजारापासून वाचवण्यासाठी मुलांना केळी खायला द्यावी

पुढील स्लाईडमध्ये केळीचे अजून काही फायदे आणि गुणांबद्दल माहिती