आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचनमधील 8 SUPER FOODS, हे खाल्ल्याने होतात अनेक फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल लोक जंकफूडचे दीवाने झाले आहेत. परंतु पारंपरिक भारतीय पदार्थ आणि मसाले जंक फूडपेक्षा अधिक स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. भारतीय मसाल्यांमध्ये अनेक पदार्थ असे आहेत जे आजारांपासून मुक्ती मिळवून देतात. चला जाणून घेऊया अशाच काही पदार्थांविषयी.
तुप:
सध्या ऑलिव्ह ऑइलला सर्वाधिक फायदेशीर मानले जात आहे. परंतु त्यापेक्षा फायदेशीर आहे, गायीच्या दुधापासून बनलेले शुध्द देसी तुप. या तुपामध्ये सीएलए (कॉन्जुगेटेड लाइनोलेक अ‍ॅसिड) असते. त्यामुळे शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते.
त्रिफळ:
हा पदार्थ मानवी शरीरातील अनेक समस्या आणि आजार दुर करण्यास मदत करतो. यामध्ये आवळा, हरडासारख्या जडीबुटींच्या पावडरचा सामावेश असतो.
विलायची:
विलायची केवळ जेवणाला स्वादिष्ट बनवते तर त्यामधील असेंशिअल ऑइलसुध्दा आपली पचनक्रिया व्यवस्थित करण्यास मदत करते.
जायफळ:
हा पदार्थ खोकला बरा करण्यास मदत करतो. त्यामधील मायरिस्टिसिन नावाचे तत्व मानसिक तणावाला शांत करतो आणि त्यामुळे आपली मनस्थितीसुध्दा सुधारते. सोबतच, हे स्मरणशक्तीसाठीसुध्दा चांगले आहे.