आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 5 साधी-सोपी कामे करून दूर करा विसरभोळेपणा, जगा आनंदी आयुष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल विसरण्याचा आजार जवळपास सर्व वयाच्या लोकांमध्ये आढळून येतो. विसरण्याचे मुख्य कारण एकाग्रताचा अभाव हे आहे. एखादी गोष्ट आठवण्यासाठी लागणारे पोषकतत्व कमी पडल्याने आपण विसरभोळेपणाचे शिकार होतो. त्यामुळे अशा पोषकतत्त्वांची आम्ही तुम्हाला माहिती देत आहेत. यामुळे तुमचा विसरभोळेपणा दूर होऊन तुम्ही अगदी आनंदी आयुष्य जगाल.

कोणती आहेत ही पोषक तत्त्वे जाणून घ्या पुढील स्लाईडवर...