आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केस गळती थांबवण्‍यासाठी करा हा घरगुती उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केस गळणे ही सर्वसाधार बाब म्‍हणून त्‍याकडे दुर्लक्ष केले जाते. केस गळण्‍याकडे दुर्लक्ष केले तर काही दिवसात टक्‍कल दिसायला लागते. तुम्‍हाला जर टक्कल पडण्‍याची भिती वाटत असेल तर, तात्‍काळ त्‍यावर काही उपाय करावे लागतील. आज बाजारामध्‍ये केस न गळण्‍याची औषध उपलब्‍ध आहेत, मात्र किमती जास्‍त असल्‍यामुळे बाजारातील औषध खरेदी करणे सर्वांना शक्‍य होत नाही. हे महागडे औषध घेणे शक्‍य होत नसेल तर, काही उपाय तुम्‍ही घर बसल्‍या करू शकतात. काय आहेत हे उपाय. याविषयी आज आम्‍ही तुम्‍हाला माहिती देणार आहोत.
केस गळती थांबवण्‍यासाठी कसा कराल कांद्याचा उपयोग
थोडे पाणी टाकूण कांदा मिक्‍सरमधून बारीक करूण घ्‍या. नंतर कांद्याचा रस गाळूण घ्‍या. हा रस डोक्‍यावरील केसाला लावा. अर्ध्‍या तासानंतर चांगल्‍या शापूंने केस धुवून टाका.
का करावा कांद्याचा उपयोग
काद्यांमध्‍ये सल्‍फरचे प्रमाण जास्‍त असल्‍यामुळे डोक्‍यातील रक्‍त पुरवढा सुरळीत होण्‍यास मदत होते. यामुळे केसाचे पोषन चांगल्‍या प्रकारे होते. काद्यांमुळे केस मजबूत होतात.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या आणखी काही उपाय