आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुक्ष केसांना चमकदार बनवण्याचे हे 5 घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केस सुंदर असले तर व्यक्तीचे सौंदर्य खुलून दिसते. मग तो पुरूष असो अथवा महिला सर्वजण आपल्या केसांकडे विशेष करून लक्ष देतात. केस सिल्की आणि सुंदर बनवण्यासाठी विविध प्रॉडक्टचा वापर करतात. परंतु या प्रॉडक्टमुळे केसांना नुकसान पोहोचण्याचीसुध्दा भिती असते. त्यामुळे घरगुती उपायच केसांना सुंदर आणि सिल्की बनवण्यास मदत करतात. जर तुम्ही तुमच्या रुक्ष केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर पुढील घरगुती उपाय वाचा जे तुमच्या रुक्ष केसांना सिल्की बनवण्यास मदत करेल...
एक कप बीअरला एखाद्या भांड्यात उकळून घ्या त्यातील अल्कोहोलची वाफ झाल्यानंतर बीअरला थंड करून त्यात तुमच्या आवडीचा शॅम्पू मिसळवा. शॅम्पू चांगल्या ब्रँडचा हवा. या मिश्रणाला एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा. जेव्हा कधी तुम्हाला केस धुवायचे असल्यास या मिश्रणाने धुवा. काही दिवसांतच तुमचे केस सिल्की आणि चमकदार होतील.
- केळी केसांसाठी एक उत्कृष्ट घरगुती उपाय म्हणून ओळखले जाते. केळीची पेस्ट बनवा आणि त्यात मधाचे काही थेंब टाका. ही पेस्ट केसांवना लावा आणि 30 मिनीटांनी केस धुवून घ्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आणखी घरगुती उपाय ज्यामुळे तुमचे केस होतील चमकदार आणि सिल्की...