आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS:19 टिप्‍स, निरोगी राहण्‍यासाठी हे उपाय ठरतील लाभदायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोजचा कामाचा व्‍याप, धावपळ, यामुळे वेळेवर न मिळणारे जेवन यामुळे तुम्‍हाला नेहमी डोके दुखी, छातीत जळजळ, मळमळ होणे यासारख्‍या छोट्या-छोट्या आजाराचा नेहमी सामना करावा लागतो. कधी-कधी आपण डॉक्‍टरांकडे न जाता औषधी खरेदी करतो.
डॉक्‍टरांना न विचारता घेतलेली औषधे कधी-कधी धोकायदाय ठरतात. आरोग्‍यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी आजारी पडल्‍यानंतर डॉक्‍टरांना विचारून घेतलेली औषध योग्‍य ठरतात. पारंपरीक पद्धतीचे काही आयुर्वेदीक उपाय मात्र आरोग्‍यासाठी चांगले असतात. आज आम्ही तुम्‍हाला काही टिप्‍स सांगणार आहोत. या टिप्‍सचा योग्‍य पध्‍दतीने वापर केला तर तुम्‍हाला डॉक्‍टरांकडे जाण्‍याची गरज पडणार नाही. काय आहेत या छोट्या-छोट्या टिप्‍स याची छायाचित्रांवरच माहिती देण्‍यात आली आहे.
काय आहेत रामबाण उपाय पहा पुढील स्‍लाईडवर...