आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक आजारावर एकमेव घरगुती उपाय ढोबळी मिर्ची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढोबळी मिर्ची (शिमला मिर्ची) ही एकमेव अशी भाजी आहे, इतर भाज्‍या बनवताना ढोबळी मिर्चीचा वापर केला तर भाजीला चव येते. याशिवाय ढोबळी मिर्चीचे आरोग्‍यासाठी अनेक फायदे आहेत. या मिर्चीत बीटा कॅरोटीन, ल्‍युटीन, जिएक्‍सेन्थिन आणि व्हिटामिन्‍स यासारखे अनेक रासायनिक घटक आहेत.
ढोबळी मिर्ची आहारात नेहमी वापरली तर शरीरातील कॅरोटीनेच रूपांतर रॅटीनोलमध्‍ये होते. रॅटीनोल हा व्हिटामिन्‍स ए चा घटक आहे. ढोबळी मिर्चीचा वापर आहारात केल्‍यानंतर हृदयाच्‍या आजाराबरोबर ऑस्टियोआर्थरायटीस, ब्रॉकायटी, अस्‍थमा या सारख्‍या अनेक आजारावर मात करता येते. आज आम्‍ही आपल्‍याला ढोबळी मिर्चीचे आरोग्‍यासाठी काय फायदे आहेत याविषयी माहिती सांगणार आहोत.
अँटीआक्‍सोडेंट - ढोबळी मिर्चीमध्‍ये अँटीआक्‍सोडेंट प्रमाण भरपूर असते. यामध्‍ये व्हिटामिन्‍स ए आणि व्हिटामिन्‍स सी मुबलक प्रमाणात आसते. या व्हिटामिन्‍समुळे शरीरातील हाडे मजबुत व कनखर होतात.
कॉलेस्‍ट्रॉल कंट्रोल-
ढोबळी मिर्चीमध्‍ये कॅलरीज नसल्‍यामुळे शरीरातील कॉलेस्‍ट्रॉल कंट्रोलमध्‍ये राहते. आहारात ढोबळी मिर्चीचा वापर केल्‍यानंतर वजन वाढत नाही.
ढोबळी मिर्चीचे आणखी फायदे वाचा पुढील स्‍लाईडवर...