आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवंग आहे एक प्रभावी औषध, अनेक रोगांवर रामबाण उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चवीमुळे लवंग प्रसिद्ध आहे. कुठल्याही पदार्थात लवंग घातली, की त्या पदार्थाची चव कित्येक पट्टीने चांगली होते. लंवगच्या उत्कृष्ट चवीबरोबरच ती अनेक आजारांवर प्रभावी उपाय आहे. लवंगेत कार्बोहायड्रेट, प्रोटीन, स्निग्ध असतात. याचबरोबर लवंगेत खनिज पदार्थ, हायड्रोक्लोराइडमध्ये न विरघळणारी राख, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, सोडिअम, पोटॅशिअम, व्हिटामिन सी आणि ए मुबलक प्रमाणात असतात. आज आम्ही तुम्हाला लंवगांचे तुम्हाला माहित नसणारे फायदे सांगणार आहोत.

लवंगाचे औषधी उपाय जाणूण घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...