आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MIRACULOUS PLANT: डझनभर आजारांवर रामबाण औषधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गुडवेल' एक आयुर्वेदिक औषधी आहे. संस्कृतमध्ये गडूची, अम्रतवल्ली अथवा अमृता तर गुजरातीमध्ये गिलो या नावाने गुडवेल ओळखले जाते. कडूलिंबावर वाढणारा गुडवेल सर्वश्रेष्ठ औषधी मानली जाते. याला न‍िम गडवेल असेही संबोधले जाते. जवळपास डझनभर आजारांवर रामबाण औषध आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, 'गुडवेल एक उपाय अनेक '