आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक आजारांवर रामबाण लसून, खाण्‍याच्‍या साध्‍या आणि सोप्‍या पद्धती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधुनिक संशोधनानुसार, मृत्‍युला कारण ठरलेल्‍या तीन दूर्धर आजारावर लसून हा एकमेव रामबाण उपाय असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. लसनाच्‍या औषधी गुणाबद्दल रसायनशास्‍त्रामध्‍ये बरीच माहिती आढळते. लसनावर आतापर्यंत कमीत-कमी 4245 संशोधन पेपर लिहिण्‍यात आले असल्‍याचा दावा शास्‍त्रज्ञांनी केला आहे. जगभरातील राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय जर्नलमध्‍ये अभ्यासपूर्ण संशोधन लेख तयार करण्‍यात आले आहे. या संशोधन पेपर नुसार, 150 वेगवेगळ्या प्रकारच्‍या आजारांवर लसून हा एकमेव उपाय आहे. मधुमेह आणि हृदयविकारावर लसून गुणकारी ठरतो.
'अभुमका हर्बल'चे संचालक दीपक आचार्य हे आदिवासीची उपचार पद्धतीवर अभ्‍यास करत आहेत. अदिवासींचे पारंपारिक ज्ञान आणि आरोग्‍य या संदर्भातील माहिती एकत्र करून आधुनिक विज्ञानामध्‍ये त्‍याचा वापर करण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहेत.आदिवासी उत्तम आरोग्‍यासाठी लसनाचा औषध म्‍हणून उपयोग कतर आहेत. वाळलेला लसनाच्‍या 15 ते 20 पाकळ्या, एक ते दोन लीटर दूध आणि चार लिटर पाणी घेऊन हे मिश्रण घट्ट होईपर्यंत उकळून घ्‍या. हे मिश्रण वात आणि हृदयविकार असलेल्‍या वेक्‍तीला दिल्‍यानंतर त्‍याचा आजार लवकर बरा होतो.
पुढील स्‍लाईडवर वाचा लसनाचा उपयोग...