आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fight Loose Motion: डायरीयावर करा घरगुती उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्‍हाळ्यात उष्‍णतमुळे डायरीया हा सर्वानाच होणार आजार. उन्‍हाळ्यात खाण्‍यात आलेले वेगवेगळे पदार्थ किंवा अरोग्‍याकडे झालेले दुर्लक्ष डायरीयाचे कारण ठरू शकते. डायरीया झाल्‍यामुळे लुज मोशन सुरू होते. यामुळे शरीरातील मिनरल्‍स आणि पाण्‍याचे प्रमाण झपाट्याने कमी होते व अशक्‍तपणा येतो. यामुळे जुलाब होण्‍याचे प्रमाण वाढते. वारंवार जुलाब होणार नाही यासाठी अ‍ॅलोपॅथीक औषधी घेण्‍या ऐवजी घरगुती उपाय लाभदायक ठरतात. आज आम्‍ही तुम्‍हाला डायरीया आजारापासून सुटका करून घेण्‍यासाठी काही घरगुती उपाया सांगणार आहोत.
डायरियाचे कारणे-
- फूड पॉइझनींग
- इन्‍फेक्‍शन
-खाद्य पदार्थाची अ‍ॅलर्जी
- गरजे पेक्षा जास्‍त आहार घेणे.
- शरीरातील पाणी कमी झाल्‍यांनतर
डायरीयाचे लक्षण-
- ताप येणे
- अचानक वजन कमी होणे.
घरगुती उपाय-
मोहरीच्‍या बी-
मोहरीमध्‍ये अँटीबॅक्‍टीरीयल गुण असल्‍यामुळे डायरीयासाठी मोहरी ही वनस्‍पती रामबाण उपाय ठरते.
एक कप पाण्‍यामध्‍ये एक तास मेहरीची बिया भिजत ठेवा.
एक तासानंतर हे पाणी गाळून सेवन करा.
दिवसातून दोन ते तीन वेळा मोहरी भीजवलेले पाणी प्‍यायल्‍यांनतर डायरीयापासून आराम मिळतो.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...