आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधापासून करा आजारांवर उपचार, हे आहेत रामबाण उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हटले जाते, की शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी रोज दुधाचे सेवन केले पाहिजे. कारण दुध हा असा एकमेक पदार्थ आहे ज्यामुळे आपण तंदुरुस्त आणि स्वस्थदेखील राहतो. दुधामध्ये अनेप्रकारचे पोषक तत्वांचा सामावेश असतो. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, डि, के आणि इसह फॉस्फोरस आयोडिनसारखे अनेक मिनरलचा सामावेश असतो.
दुध प्यायल्याने शरीराला अनेकप्रकारचे एंजाइम आणि लिव्हिंग ब्लड सेल्ससुध्दा मिळतात. हे झालेत दुध पिण्याचे साधे उपाय. याव्यतिरिक्त दुध काही आजारांवर औषधासारखे काम करते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दुधाचे काही असे फायदे जे अमलात आणल्यास तुम्हाला आरोग्यविषयक समस्यांपासून आराम मिळेल...
पोटाच्या समस्या
बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीच्या समस्यांवर दुध रामबाणसारखे काम करते. थंड दुधात मिश्री मिसळून प्यायल्यास अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो. रात्री कोमट दुध प्यायल्याने बद्धकोष्ठताची समस्या दुर होते. जर तुमचा बद्धकोष्ठताचा त्रास खूप जूना असेल तर दुधामध्ये बदामाचे तेल मिसळून प्यायल्यास आराम मिळेल.
दुधाचे काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...