आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, डाळिंबाचे महत्त्व आणि आरोग्‍यासाठी काय आहेत फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण अस रसदार फळ म्हणून डाळिंबाला ओळखले जाते. जगात ज्ञात असलेल्या सर्वात जुन्या फळांपैकी हे एक फळ आहे. हे फळ आरोग्‍यासाठी लाभदायक फळ म्‍हणून ओळखले जाते. चवदार डाळिंबामध्‍ये व्हिटामिन्‍स ए, सी, ई, बरोबरच फ्लोरीक अ‍ॅसीड या रासायनिक घटका बरोबराच अँटी ऑक्‍सीडेंट मोठ्या प्रमाणात आहे. डाळिंबाचा प्रत्‍येक भाग शरीरासाठी लाभदायक ठरतो. विविध आजारावर उपाय म्‍हणून या फळाचा आहारात उपयोग करण्‍यात येतो. पोटाचे आजार डाळिंबामुळे बरे होतात. फुफ्फुस, यकृत, हृदय, याबरोबरच विविध आजारावर डाळिंब हा गुणकारी उपाय आहे. डाळिंबाची साल आरोग्‍यासाठी लाभदाय ठरते.
जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडवर डाळिंबाचे फायदे...