आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yoga: Home Remedies Of Pomegranate News In Marathi

डाळिंबाचे आयुर्वेदातील महत्त्व आणि लाभ, जाणून घ्या किती आहे गुणकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणून डाळिंबाला ओळखले जाते. जगात ज्ञात असलेल्या सर्वात जुन्या फळांपैकी हे एक फळ आहे. हे फळ आरोग्‍यासाठी लाभदायी फळ म्‍हणून ओळखले जाते.
चवदार डाळिंबामध्‍ये व्हिटामिन्‍स ए, सी, ई, बरोबरच फ्लोरीक अ‍ॅसीड या रासायनिक घटकाबरोबरच अँटी ऑक्‍सीडेंट मोठ्या प्रमाणात आहेत. डाळिंबाचा प्रत्‍येक भाग शरीरासाठी उपयोगी ठरतो. विविध आजारांवर उपाय म्‍हणून या फळाचा आहारात वापर करण्‍यात येतो. पोटाचे आजार डाळिंबामुळे बरे होतात. फुफ्फुस, यकृत, हृदय, याबरोबरच विविध आजारावर डाळिंब गुणकारी आहे. डाळिंबाची साल आरोग्यवर्धक आहे.
जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडवर डाळिंबाचे फायदे...