आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीबाईचा बटवा: जिरे, दालचीनी आणि हळद, या आजारांवर ठरतात अचूक घरगुती औषधे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उजैन- भारतीय पाककलेत वापरण्यात येणारा प्रत्येक पदार्थ औषधीय गुणांनी भरलेला आहे. मसाले जेवणाला चविष्टच करीत नाहीत तर आरोग्यालाही लाभदायी आहेत. अनेक आजारांवर यांचा वापर केला जातो. आदिवासी समुदायही याचा वापर करताना दिसतात. तर चला जाणून घेऊयात, भारतीय पाककलेत वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांचे औषधीय गुणधर्म...
- भारतीय किचनमध्ये जिऱ्याचा वापर जवळपास प्रत्येक व्यंजनात केला जातो. अॅसिडिटीच्या समस्येवर जिरे रामबाण औषध आहे. अॅसिडिटी झाली तर कच्च्या जिऱ्याची फांकी 1/4 चमचा मात्रेत सेवन करा. दिवसभरात पाच-सहा वेळा घेतल्याने अॅसिडिटी दूर होईल.
भारतीय मसाले आणि आहारपद्धतीतील ही रंजक आणि पारंपरिक माहिती सांगत आहेत डॉ. दीपक आचार्य. ते अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबादचे संचालक आहेत. गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधील आदिवासी भागात काम केले आहे. आदिवासींकडे असलेली पारंपरिक माहिती गोळा करण्याचे काम ते करीत आहेत.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, जिरे, दालचीनी आणि हळदी यांचे आयुर्वेदीय महत्त्व....