आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला उन्‍हाळा : उन्‍हाळ्यातील अजारावर चिंच हा रामबाण उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कच्‍ची किंवा पाडाला आलेली चिंच खाल्ली तर आजाराला आमंत्रण मिळते. मात्र पिकलेली चिंच मात्र आनेक आजारावर रामबाण उपाय ठरते. उन्‍हाळ्याच्‍या दिवसात चिंचेचे सेवन शरीरासाठी लाभदायक ठरते. अ‍ॅसिडिटी, कफ यासारख्‍या आजारावर चांगला उपाय म्‍हणून चिंचेचा वापर करण्‍यात येतो. चिंचेच्‍या गरासोबतच चिंचेचे बीज, साल आणि पाने आरोग्‍यासाठी लाभदायक ठरतात.
चिंचेमध्‍ये साइट्रिक अ‍ॅसीड, टार्टरिक अ‍ॅसीड, इथाइनोमालीन, सॅरीन, इनॉसिटोल, अल्‍केलाईड, टेकेरिन, कॅटचिन, बाल सेमिन, पॉलीसॅकराइड्स, नॉस्‍टार्शिया हे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे त्‍वचा तजेलदार होण्‍याबरोबर शरीराची प्रक्रिया सुरळीत करण्‍याचे काम चिंच करते.
उन्‍हाळ्यात नियमितपण्‍ो चिंचाचे शेवन केल्‍यानंतर उन लागत नही. चिंचाचे शेवन केल्‍यानंतर उलटी, चक्कर येणे यासारखे आजार होत नाहीत. उन्‍हाळ्यातील टॉनिक म्‍हणून चिंचेला ओळखले जाते.
चिंचेचे काय आहेत आरोग्‍यासाठी फायदे वाचा पुढील स्‍लाईडवर...